पुणे

डिईएसतर्फे कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा

CD

पुणे, ता. २२ : ‘‘प्रत्येकाकडे खिलाडूवृत्ती हा गुण असतो. तो अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी खेळांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत,’’ असे मत ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक श्रीरंग इनामदार यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत पुणे विभागातील सर्व घटक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा घेतल्या. स्पर्धेचे उद्‌घाटन संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते झाले. यावेळी इनामदार प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाने नियोजन केलेल्या या स्पर्धेत संस्थेच्या सुमारे सहाशे कर्मचाऱ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला. यात धावणे, संगीत खुर्ची, पासिंग द बॉल, रिंगोस्टिक, बादलीत चेंडू टाकणे असा स्पर्धा घेतल्या.
पर्यवेक्षक विकास दिग्रसकर, संस्थेच्या क्रीडा समितीचे प्रमुख खेमराज रणपिसे, धनंजय कुलकर्णी, लीना तलाठी, दर्शन कोरके, एकनाथ बुरसे, ज्योती बोधे, प्रीतम जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: पुणेकरांनो, उद्या 'या' मार्गाने जाऊ नका; ईद मिरवणुकीमुळे वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे 11 लाखांचा मदत निधी जाहीर

Zilla Parishad School: ‘गुरुजी परत द्या, नाहीतर ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढू’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक

SCROLL FOR NEXT