पुणे

‘कोकणस्थ परिवार’च्या वतीने दृष्टिहीन क्रीडापटूंचा गौरव

CD

पुणे, ता. २२ ः कोकणस्थ परिवार, पुणे या संस्थेच्या वतीने दृष्टिहीन क्रीडापटूंचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे संस्थापक सदस्य काका दरिपकर यांच्या ८७व्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी क्रीडा संघटक सुनील नेवरेकर यांच्या हस्ते दृष्टिहीन क्रीडापटूंना गौरविण्यात आले. यामध्ये चेस, कबड्डी, क्रिकेट, ॲथलेटिक्स आदी खेळांमध्ये उत्‍कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच इंधनाचे नवे दर! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल कितीला?

Hockey World Cup : भारत-अर्जेंटिनामध्ये आज लढत रंगणार; हरमनच्या सेनेचा दुसऱ्या फेरीतील अखेरचा सामना

Akola Online Vehicle Fraud: वाहन विक्रीच्या आमिषाने ९.९० लाखांची फसवणूक: नागपुरातून आरोपी जेरबंद; फसवणुकीतील एक लाख गोठविले

Marathi News Live Updates : घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात कचऱ्यावर उभं राहून मनसेचं आंदोलन

Palghar News: 'हे पुस्तक वाचाल तर आजार, समस्या दूर होतील', १८ वर्षीय तरुणावर धर्मांतराचा प्रयत्न; २२ महिलांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT