पुणे

‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’च्या उपचारांद्वारे सांधेदुखीवर मात

CD

पुणे, ता. १७ : सांधेदुखीच्या वेदनेतून मुक्ती मिळवून पुन्हा पहिल्यासारखं ठणठणीत व्हायचं आहे? तर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’चे शुद्ध आयुर्वेदिक उपचार सांधेदुखीवर कायमची मात करतील.

सांध्यांचे दुखणे, आमवात, संधिवात, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, स्पाँडिलायटिस अशा सर्व प्रकारच्या स्नायूंशी संबंधित आजारांवर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये उपचार होतात. ते करताना रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती, पचनशक्ती, सांधेदुखीच्या त्रासातून कायमची आणि लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी संशोधन करून प्रत्येकासाठी स्वतंत्र आणि अनोखी उपचारपद्धती ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ने विकसित केली आहे.

या उपचारपद्धतीची सुरुवात १९९१ मध्ये झाली. डॉ. टेब आणि डॉ. रुस्तम बी. जिनवाला यांनी पुण्यात ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ ची स्थापना केली. संधीवात आणि सांधेदुखी दूर करण्यासाठी डॉ. जिनवाला यांनी ही उपचारपद्धती  शोधली. त्यांनी १९८७ मध्ये ‘एफडीए’कडून परवाना मिळवला. गेल्या जवळपास ३७ वर्षांपासून पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची शाखा आहे. डॉ. मंजूषा अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स, पुणे’ची शाखा कार्यरत आहे.

पुण्यासह मुंबई, सातारा, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतूनही उपचारासाठी रुग्ण ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये येतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे रुग्णाची शारीरिक-मानसिक स्थिती याही गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यानंतरच स्वतंत्रपणे प्रत्येक रुग्णाचे औषध तयार केले जाते. उपचार सुरू करतानाच ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’चे तज्ज्ञ डॉक्टर किती कालावधीत पूर्णतः बरे होणार, हे लेखी स्वरूपात लिहून देतात. शिवाय उपचारांसाठी किती खर्च येईल, हेही अगोदरच सांगतात. ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये उपचार ओपीडीबेसिस पद्धतीने घेता येतात. दोन महिन्यांतून एकदा रुग्णाला ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ मध्ये यावे लागते. रविवारी आणि संध्याकाळनंतरही क्लिनिक सुरू असते. ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरू असतात. मात्र येथे अपॉइंटमेंट घेऊन यावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT