पुणे

जीएसटी अकाउंट असिस्टंट, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन प्रशिक्षण

CD

पुणे, ता. २० : डॉ. नानासाहेब परुळेकर (सकाळ) चॅरिटेबल ट्रस्ट आणि टेक महिंद्रा फाउंडेशनच्या वतीने १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी ‘विनामूल्य प्रशिक्षण वर्ग’ १ डिसेंबरला सुरू होणार आहेत. या रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जीएसटी अकाउंट असिस्टंट’ आणि कला किंवा इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन’ हे कोर्सेस घेतले जातात. याबरोबरच विद्यार्थ्यांना संगणक, इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी नोकरीच्या ठिकाणी गरजेची असणारी महत्त्वाची कौशल्ये विनामूल्य शिकविली जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी खात्रीशीर साहाय्य पुरवले जाते. इच्छुक विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा दिलेल्या पत्यावर भेट द्यावी.
संपर्क क्रमांक : ७४४७३०३१३४, ८६६८७६२२४०, ९३०९५३२३९५
ठिकाण : सुंदराबाई राऊत हॉस्पिटल, मामासाहेब मोहोळ शाळेजवळ, केळेवाडी, कोथरूड, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

Latest Marathi News Live Update: त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी SIT ची स्थापना

Keshav Upadhye : मोदींना हरवले, पण नुकसान महिलांचे; प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT