पुणे

मधुमेहींसाठी अमृत नोनी प्रभावी

CD

पुणे, ता. २९ ः उत्तम आरोग्यासाठी ‘अमृत नोनी’ कंपनीने विविध उत्पादने बाजारात आणली आहे. ज्यामध्ये मधुमेहासाठीच्या औषधांचाही समावेश आहे. ‘अमृत नोन डी प्लस’ नावाचे आयुर्वेदिक औषध वैद्यकीय चाचण्यांमध्ये खरे ठरले असून, ते वापरासाठी सुरक्षीत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
वॅलयू प्रॉडक्ट नावाची एक विशेष मोहीम अमृत नोनीने आखली आहे. ज्या अंतर्गत मधुमेहींसाठी ‘अमृत नोनी डी प्लस’ हे औषध विकसित केले आहे. हे आयुर्वेद क्षेत्रातील क्रांतिकारक संशोधन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अमृता वेल, सप्तचक्र, गुजबेरी, गार्सिनीया, मधुनाशिनी आदी औषधींचा यात अर्क आहे. १४ वर्षांच्या संशोधनातून विकसित या औषधाला जीएमपी आणि आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. वैद्यकीय चाचण्यांमध्ये संबंधित औषध रक्तातील साखरेची पातळी कमी करते, तसेच सहा महिन्यांपर्यंत सतत वापर केला तरी ते सुरक्षीत असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. मधुमेहाबरोबरच ही औषधी वनस्पती सांधेदुखी, आर्थराइटिस, पाठदुखी इत्यादी समस्यांमध्ये प्रभावी असल्याचे दर्शविले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT