

Australia Cricket Contract
Sakal
Cricket Australia Men's Contracts 2026-27 Marathi News: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी (१ एप्रिल) मोठी घोषणा केली आहे. त्यांनी २०२६-२७ या हंगामासाठी पुरुषांचा वार्षिक करार (Central Contract) जाहीर केला आहे.
या करारात त्यांनी २१ खेळाडूंना संधी दिली आहे. पण काही नामांकित खेळाडूंना या यादीतून वगळण्यात आले आहे. या करारात काही अनुभवी खेळाडूंसोबतच काही युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.