Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Two youths risk lives fighting on railway tracks at Mulund station as trains approach : मुलुंड रेल्वे स्थानकावर दोन तरुणांची ट्रॅकवर जीवघेणी मारामारी, दोन्ही बाजूंनी येणाऱ्या ट्रेनमुळे मोठा अनर्थ टळला
Mulund Track Fight: Viral Video Shocks Mumbai

Mulund Track Fight: Viral Video Shocks Mumbai

esakal

Updated on

मुंबई : मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि जीवघेण्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन तरुण सरळ रेल्वे ट्रॅकवर उतरून एकमेकांशी हाणामारी करताना स्पष्ट दिसत आहेत. सर्वांत चिंताजनक बाब ही आहे की, दोन्ही दिशांनी रेल्वे गाड्या येत असतानाही त्यांची भांडण थांबण्याचे नाव नव्हते. यामुळे त्यांच्या स्वतःच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com