पुणे

जंजीरा किल्ल्याचे नाव बदलून ‘छत्रपती दुर्ग’ करण्याची मागणी

CD

पुणे, ता. २७ ः राज्य सरकारद्वारे औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे केले आहे. त्याच धरतीवर जंजिरा किल्ल्याचे नाव हे अरबी भाषेतील शब्दकोषातून आले आहे. या किल्‍ल्याचे नाव बदलून ‘छत्रपती दुर्ग’ असे नाव देण्याची मागणी शिवध्येय प्रतिष्ठानच्या वतीने केली आहे. तसेच या किल्ल्यावर शिवशंभू स्मारक तयार करण्यात यावे, यासाठी राज्य सरकारला निवेदन दिल्याची माहिती प्रतिष्ठानचे योगेश खेंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT