पुणे

छात्रसैनिकांना प्रशिक्षण

CD

पुणे, ता. ५ : तीन महाराष्ट्र आर्मड स्क्वॉड्रन राष्ट्रीय छात्र सेना कार्यालयाच्या वतीने वार्षिक प्रशिक्षण शिबिर नुकतेच झाले. शिबिरात शाळा व महाविद्यालयांतील ४०० छात्रसैनिक मुले व मुली सहभागी झाले होते. शिबिरात समादेशक अधिकारी कर्नल राजेश वारके यांनी प्रशिक्षण दिले. शिबिरादरम्यान छात्रांना ड्रील, शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण, देशप्रेम, कवायत, फायरिंग, सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन आणि अग्निवीरसंबंधी माहिती देण्यात आली. यासोबत अग्निशामक दलाच्या प्रात्यक्षिकांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT