पुणे

मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर कोट

CD

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते प्रत्येकाने बजावले पाहिजे. मी माझ्या कुटुंबासह मतदानासाठी आलो आहे. सर्व वयोगटातील, वर्गातील मतदार सकाळपासून मोठ्या उत्साहाने बाहेर पडला आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे. मतदार यादीतून अनेक नागरिकांची नावे डिलिट झाली आहेत. त्यामुळे उत्साही मतदार नाराज झाले. प्रशासनाने मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम बाराही महिने सुरू ठेवले पाहिजे.
- मुरलीधर मोहोळ, उमेदवार, महायुती

पुणेकरांनी लोकशाही वाचविण्यासाठी माझ्या बाजूने मतदान केले आहे. भाजपला धडा शिकवून लोकशाही जिवंत ठेवली जाईल, हे आजच्या मतदानावरून स्पष्ट झाले आहे. प्रचारामध्ये इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेऊन प्रचार केला. मला घरोघरी पोहोचविले. पुणेकरांनीही त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी खासदार म्हणून दिल्लीत जाणार आहे.
- रवींद्र धंगेकर, उमेदवार महाविकास आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT