पुणे

शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार

CD

पुणे, ता. २१ ः ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यातच देखभाल दुरुस्तीची कामे, विद्युत विषयक कामामुळे शुक्रवारी (ता. २४) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
शनिवारी (ता. २५) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले.
पर्वती एमएलआर टाकी, सर्व पेठा, पर्वती एचएलआर टाकी, पद्मावती, बिबवेवाडी, सॅलिसबरी पार्क, पर्वती एलएलआर टाकी, सिंहगड रस्ता आणि अंतर्गत समाविष्ट गावे, एसएनडीटी टाकी परिसरातील गोखलेनगर, शिवाजीनगर, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, बावधन, पाषाण, संपूर्ण कोथरूड, गांधीभवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसार टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी परिसर, चतुःश्रृंगी टाकी परिसर, पाषाण पंपिंग व सूस गोल टाकी परिसर, लष्कर ते खराडी पंपिंग, लष्कर केंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, जागतिक पाणीपुरवठा योजना चिखली या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT