पुणे

अवती भवती

CD

‘चांद्रसेनीय संस्थे’चा
वर्धापन दिन सोहळा
पुणे : चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेचा दुसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते उपस्थित होते. या वेळी संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संस्थेचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी, सचिव राजेंद्र देशपांडे, सहसचिव पूनम कारखानीस, विश्वस्त राहुल दिघे, ईशा दिघे, रश्मी राजे तसेच महिला मंडळ पदाधिकारी पूर्व देशमुख, विभा कर्णिक, गौरी पत्की आदी उपस्थित होते.
....
डॉ. मंजिरी भालेराव यांचा
रोटरी क्लबतर्फे सन्मान
पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख डॉ. मंजिरी भालेराव यांना रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या वतीने ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. या वेळी रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षा डॉ. स्मिता जोग, सचिव डॉ. भारती डोळे, सचिन जोगळेकर, डॉ. श्रीकांत प्रधान आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Latest Marathi News Live Update : ‘आयपीएल’वर सट्टेबाजीचे रॅकेट उघड, इचलकरंजीत सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT