पुणे

हर्षिल शाह याने वयाच्या आठव्या वर्षी नोंदविला सलग चौथा विश्वविक्रम

CD

विद्येच्या प्रांगणात
पुणे, ता. ३० : अवघ्या एक मिनिटात ९२ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची नावे सांगून आठ वर्षीय हर्षिल शाह याने ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्डस्‌ (आंतरराष्ट्रीय)’मध्ये विश्वविक्रम नोंदविला आहे. हर्षिल हा ‘टीएसएसएम’च्या सिग्नेट पब्लिक स्कूल न्यू या शाळेतील विद्यार्थी आहे.

विश्वविक्रमाच्या सोहळ्याप्रसंगी ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्डस्’‌चे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेश चव्हाण यांच्यासह ग्रीष्मा चव्हाण, संस्थेचे विश्वस्त ऋषिराज सावंत, नऱ्हे कॅम्पसचे संचालक डॉ. शशिकांत थिटे आणि इयत्ता तिसरीतील विद्यार्थी उपस्थित होते. हर्षिल याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये देखील पेरी कार्तिकेय चिदंबरम नावाच्या मुलाचा आधीचा विक्रम मोडून स्वत:चा नवीन विश्वविक्रम नोंदविला आहे. या कार्यक्रमात नागेश चव्हाण, सिग्नेट पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. अजिता परबत आणि हर्षिलच्या आई निकिता शाह यांनी मनोगत व्यक्त केले. मेघा होमकर यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सच्या Playing XI मध्ये तिघांचे पदार्पण! जसप्रीतबाबत महत्त्वाचे अपडेट्स... सूर्यकुमार यादव ११ मधून बाहेर

महाराष्ट्रात आठवडाभर मुसळधार! ४ एप्रिलपर्यंत हवामान विभागानं दिला धोक्याचा इशारा

Big Blow : महेंद्रसिंग धोनीनंतर CSK चा आणखी एक मॅच फिनिशर झाला जखमी, २-३ सामन्यांना मुकणार; IPL 2026 मध्ये उद्या RR ला भिडणार

Numerology : 'या' 4 मुलांकाचे लोक असतात खरे मित्र; कधीच कुणाला देत नाहीत धोका, आयुष्यभर जपतात माणसं

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT