पुणे

टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीमतर्फे पिंपरीत दोन दिवस नोकरभरती

CD

पुणे, ता. ३० : एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्यूशन्स बनविणारी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने गुरुवार (ता. २) आणि शुक्रवारी (ता. ३) पिंपरी-चिंचवडमधील फोर्ज्ब कंपनीसमोरील हॉटेल कॅरिअडमध्ये वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. टीएएसएलच्या हैदराबाद आणि नागपूर फॅसिलिटीमधील जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड एनसी प्रोग्रामरची भरती करू इच्छित असून, उमेदवारांनी कॅड, कॅममध्ये डिप्लोमा किंवा बीटेक केलेले असणे आणि त्यांच्याकडे ४ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. टाटा ॲव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडला आपल्या हैदराबाद फॅसिलिटीसाठी ऑपरेटर असेंब्ली आणि पेंटरच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी त्यांना तीन ते सहा वर्षांचा अनुभव असलेले आयटीआय-फिटर आणि अप्रेन्टिस उमेदवार हवे आहेत. दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT