पुणे

संजीव फाउंडेशनतर्फे महिला पोलिसांचा सन्मान

CD

पुणे, ता. १० : संजीव सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला. मराठी संस्कृतीचे प्रतीक असलेली नथ आणि सन्मानपत्र देऊन १४५ महिला पोलिसांना सन्मानित करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा छाया गदादे, कृष्णाजी कोकाटे, डॉ. आरती वाघोले, अश्विनी रासकर, वर्षा इनामदार, संग्राम कामठे, स्मिता लडकत, अपूर्वा लडकत, राजकुमार घुगे या वेळी उपस्थित होते. समर्थ पोलिस ठाणे, हडपसर पोलिस ठाणे, फुरसुंगी पोलिस ठाणे आणि उरुळी कांचन पोलिस ठाणे या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन श्रीकांत कांचन, स्मिता गायकवाड, गजानन चव्हाण, दीपाली माटे, सोनल कोद्रे, पूजा सणस, सुरज साळुंखे, कल्पना बिडकर आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT