पुणे

आज पुण्यात, रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५

CD

आज पुण्यात, रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५
---------------------
आज पुण्यात, रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५
सकाळी
-वार्षिक अधिवेशन : द्राक्ष परिसंवाद : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ६५वे वार्षिक अधिवेशन : सहभाग- शिवराजसिंह चौहान, मुरलीधर मोहोळ, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, दत्तात्रेय भरणे, माणिकराव कोकाटे, डॉ. संजय कुमार सिंग, विकासचंद्र रस्तोगी : अध्यक्ष- शरद पवार : आयोजक- महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ : स्थळ- हॉटेल टिप-टॉप इंटरनॅशनल, वाकड ब्रिजजवळ, वाकड : १०.००
- पुरस्कार वितरण : दिशा परिवारतर्फे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण : प्रमुख पाहुणे- जितेंद्रसिंग शंटी, रावसाहेब घुगे : अध्यक्ष- डॉ. भाऊसाहेब जाधव : पुरस्कारार्थी -अभिजित पोखर्णीकर : आयोजक- दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट : स्थळ- एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ : १०.००
विशेष कार्यक्रम : डॉ. रा. गो. भांडारकर स्मृतिशताब्दी कार्यक्रम : चित्रफीत प्रदर्शन, व्याख्यान, सांगीतिक कार्यक्रम : प्रमुख पाहुणे- डॉ. राजा दीक्षित : व्याख्यान- डॉ. उमा वैद्य : आयोजक- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था : स्थळ- नवलमल फिरोदिया सभागृह, भांडारकर संस्था : १०.००
प्रकाशन व पुरस्कार वितरण : डॉ. अनिल धनेश्वर लिखित ‘विकसित भारत २०४७’ ग्रंथाचे प्रकाशन : हस्ते- प्रकाश जावडेकर : प्रमुख वक्ते- डॉ. आर. बी. बर्मन : सन्मानार्थी- प्रा. डॉ. मुकुंद महाजन, मुकुंद लेले, निरंजन आगाशे, अनघा कऱ्हाडे, हेमांगी ताम्हणे : स्थळ- टाटा हॉल, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था : १०.००
संगीत मैफल : स्वरमयी बैठक (२५५वी मैफल) : हिंदुस्थानी शास्त्रीय गायन : सादरकर्ते- डॉ. संजय गरुड : साथसंगत- रोहन पंढरपूरकर (तबला), माउली फाटक (पखवाज), तुषार केळकर (हार्मोनियम) : आयोजक- डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन- स्वरमयी गुरुकुल : स्थळ- स्वरमयी गुरुकुल सभागृह, शिवाजीनगर : १०.००
-परिषद : सक्ती विरोधात मराठी शक्ती- मराठी आणि महाराष्ट्रासाठी निर्धार परिषद : सहभाग- डॉ. प्रकाश परब, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नीरज हातेकर, महेंद्र गणुफ्ले, किशोर दरक, दुर्गेश काळे, शंतनू पांडे, हनुमंत पवार, विकास लवांडे, सुषमा अंधारे, अनिल शिदोरे, मुकुंद किर्दत, अजित अभ्यंकर : अध्यक्ष- डॉ. दीपक पवार : आयोजक- मराठी अभ्यास केंद्र मुंबई आणि मराठी देशाभिमान पुणे : स्थळ- निळू फुले सभागृह, साने गुरुजी स्मारक, सिंहगड रस्ता : १०.३०.
साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण : तितिक्षा इंटरनॅशनल- कला साहित्य संमेलन : उद्‍घाटक- मनोहर वाघ : उपस्थिती- बंडोपंत कुलकर्णी, प्रिया दामले, विठ्ठल मुरकेवार, मिलिंद गायकवाड, अरुण कुदळे, अनिल कुलकर्णी, अविनाश भोंडवे, क्षमा वैद्य, चित्रा साठे, जयमाला इनामदार : आयोजक- तितिक्षा इंटरनॅशनल : स्थळ- स्काउट ग्राउंड सभागृह, सदाशिव पेठ : ११.००

दुपारी
पुस्तक प्रकाशन : डॉ. स्मिता प्रकाश जोशी लिखित रिलेशन्स मालिकेतील- ‘रिलेशन्स : नातं जोडताना’, ‘रिलेशन्स : नातं निभावताना’ आणि ‘रिलेशन्स : नातं तुटताना व नव्याने जुळवताना’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन : प्रमुख पाहुणे- न्या. रेवती मोहिते-डेरे, डॉ. शालिनी फणसळकर-जोशी, श्याम रुक्मे : सन्माननीय उपस्थिती- डॉ. उज्ज्वला बेंडाळे, महेंद्र पिसाळ : आयोजक- सकाळ प्रकाशन : स्थळ- न्यू लॉ कॉलेज सभागृह, भारती विद्यापीठ, मोरे विद्यालय कॅम्पस, पौड रोड, एरंडवणे : ४.३०

सायंकाळी
प्रकाशन : ‘गुडविल- लोकांनी लोकांसाठी चालवलेला उपक्रम’ पुस्तकाचे प्रकाशन : हस्ते- डॉ. मेधा कुलकर्णी : प्रमुख पाहुणे- अशोक मोहोळ, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), सदानंद मोरे, पांडुरंग बलकवडे : प्रमुख उपस्थिती- रोहिदास मोरे, सुधाकर जोशी, प्रसाद घारे : आयोजक- युनिव्हर्सल समूह व उत्कर्ष प्रकाशन : स्थळ- एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ : ५.००.
स्थापना दिन व पुस्तक प्रकाशन पुस्तक प्रकाशन : अन्नपूर्णा परिवार- संस्थेचा स्थापना दिन व ‘स्वयंपूर्णा’ पुस्तकाचे प्रकाशन : प्रमुख पाहुणे- कुमार केतकर, डॉ. अजित रानडे, चिन्मयी सुमीत : प्रमुख उपस्थिती- डॉ. मेधा पुरव सामंत (लेखिका) : आयोजक- अन्नपूर्णा परिवार व समकालीन प्रकाशन : स्थळ- नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, डेक्कन जिमखाना : ५.३०.
प्रकाशन : सीएमए सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन : प्रमुख पाहुणे- अरुण फिरोदिया : प्रमुख उपस्थिती- डॉ. पराग काळकर, डॉ. दीपक शिकारपूर : स्थळ- नवलमल फिरोदिया हॉल, एमसीसीआयए ट्रेड टॉवर, सेनापती बापट रस्ता : ५.३०
प्रकाशन : कवयित्री वंदना लोखंडे लिखित- ‘ओवी कुठे चालली डे केअरला’ या बालकविता संग्रहाचे प्रकाशन : हस्ते- डॉ. मंदा खांडगे, आश्लेषा महाजन : सूत्रसंचालन- श्वेता लोखंडे : स्थळ- महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड : ५.३०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT