पुणे

आज पुण्यात १०मे २५ शनिवार

CD

आज पुण्यात १०मे २५ शनिवार
..............
सकाळी ः
सहकार महोत्सव ः सहकार भारती, पुणे महानगर आयोजित ः सहकार महोत्सव २०२५ ः विविध पारंपरिक घरगुती, कलात्मक व नावीन्यपूर्ण उत्पादनांची विक्री ः उपस्थिती- मुरलीधर मोहोळ ः गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट ः ९.३०
सायंकाळी ः
पुस्तक प्रकाशन ः सकाळ प्रकाशनातर्फे ः रश्मी गोडसे व डॉ. सुभाष भावे लिखित ‘संकल्पपूर्ती छंदातून व्यवसायाकडे’ पुस्तकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- डॉ. पराग काळकर ः प्रमुख पाहुणे- अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर ः उपस्थिती- निरंजन आगाशे ः निवारा सभागृह, नवी पेठ ः ५.००.
पुस्तक प्रकाशन व चर्चासत्र ः कृष्णा पब्लिकेशनतर्फे ः ‘द हाउस ऑफ पेपर’ पुस्तकाचे प्रकाशन ः उपस्थिती- करुणा गोखले, दत्ता बाळसराफ ः चर्चासत्र- पुस्तकांवरली पुस्तकं ः सहभाग- किशोर कदम, नितीन रिंढे, गणेश विसपुते, प्रवीण बांदेकर, अक्षय शिंपी, अभिषेक धनगर ः भांडारकर संस्थेत, शिवाजीनगर ः ५.३०.
पुस्तक प्रकाशन ः साधना प्रकाशन आयोजित ः मीना कर्णिक लिखित ‘आजचे मास्टर्स ः जागतिक कीर्तीच्या आठ दिग्दर्शकांची ओळख’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- डॉ. जब्बार पटेल ः प्रमुख पाहुणे- गणेश मतकरी, निखिल महाजन ः एस. एम. जोशी फाउंडेशन सभागृह, नवी पेठ ः ६.००.
व्याख्यान ः वक्तृत्वोत्तेजक सभा आयोजित ः वसंत व्याख्यानमाला ः विषय- ‘गरिबांचे आर्थिक सक्षमीकरण- वास्तव, संधी आणि आव्हाने’ ः वक्त्या- डॉ. मेधा सामंत ः टिळक स्मारक मंदिर प्रेक्षागृह, टिळक रस्ता ः ६.००.
नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम ः निर्माण नाट्य संस्थेच्या ४७ व्या वर्धापनदिन ः नृत्य, नाट्यप्रवेश आणि गाण्याचा कार्यक्रम ः एसएनडीटी (नळस्टॉप)च्या बी.एड. कॉलेजचे सभागृह ः ६.००.
प्रकाशन समारंभ : समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी प्रकाशन आयोजित ः व्यंकटेश कल्याणकर संपादित ‘गगनभरारी’ पुस्तकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- राजेश पांडे ः प्रमुख पाहुणे- अनिल कुलकर्णी, दीपक मोकाशी, विद्याधर ताठे, किरण इनामदार ः सूत्रसंचालन- सुनील धनगर, प्रज्ञा कल्याणकर ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ६.००.
पुस्तक प्रकाशन आणि गप्पा ः श्रीपाद ब्रह्मे लिखित ‘फुलपाखरू’ पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख पाहुणे- राजीव तांबे, मिहिर गोडबोले ः सूत्रसंचालन- स्नेहल दामले ः भावार्थ पुस्तक दालन, कोथरूड ः ६.००.
विशेष कार्यक्रम ः अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे ः बालकुमार शब्दोत्सव ः विशेष कार्यक्रम- चित्रकार आभा भागवत यांचा ‘चित्राचा तास’ ः कुसुमाग्रज वाचक कट्टा, अक्षरधारा बुक गॅलरी, बाजीराव रस्ता ः ६.३०.
..............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana Controversy: महादेवी हत्ती प्रकरण चर्चा दाबण्यासाठी मुंबईतील कबुतरखान्याचा वाद पेटवला? का होतोय आरोप?

Hinjewadi IT Park : पाच वर्षांत दोनच भूखंडांची विक्री; हिंजवडी आयटी पार्ककडे मोठ्या कंपन्यांनी फिरवली पाठ

Latest Marathi News Updates Live : नवले ब्रिजवर ट्रकची चारचाकी कारला धकड

D'El Ed Result 2025 : डी.एल.एड. परीक्षेत ६४.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Silent Killer: ‘साइलेंट किलर’मुळे वाढतो हृदयविकाराचा धोका; प्रवासात BP रुग्णांनी टाळाव्या ‘ही’ 4 महत्वाच्या चुका

SCROLL FOR NEXT