पुणे

कथाकथन स्पर्धेत अनिता पाटील प्रथम जयवंत दळवी जन्मशताब्दीनिमित्त आयोजन

CD

पुणे, ता. ६ ः पुणे रसिक कलारंजन, एकपात्री कलाकार परिषद आणि निळू फुले कला अकादमी यांच्यावतीने सिद्धहस्त लेखक जयवंत दळवी यांच्या कथांवर आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेत अनिता पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पल्लवी परब भालेकर यांनी द्वितीय तर धनंजय जोशी यांना तृतीय क्रमांक मिळाला.
जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाट्यपरिषदेच्या उपाध्यक्षा शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते एकपात्री कलाकार व अभिनेत्री अंजली कऱ्हाडकर यांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘सकाळ’चे मुख्य उपसंपादक व विनोदी साहित्यकार सु. ल. खुटवड यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी रसिक कलारंजनचे संस्थापक बिपिन दफ्तरदार, निळू फुले कला अकादमीचे अध्यक्ष पपीचंद श्रीश्रीमाळ, ‘एकपात्री’च्या उपाध्यक्षा मंजुषा जोशी आदी यावेळी उपस्थित होते. ज्योती कानेटकर, ज्योती ब्रह्मे आणि प्रिया उंडे यांना कथाकथन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. रवींद्र देशपांडे व कल्पना देशपांडे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. संध्या कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अनुपमा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
फोटोः 37868, 37869

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk ED Inquiry : 'गोकुळमध्ये विश्वास पाटील, अरूण डोंगळेंची ईडी चौकशी होणार', मंत्री मुश्रीफांची अडचण वाढणार; आमदार शिवाजी पाटलांची टीका

Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

Maharashtra Din 2026: महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध?; दहा जागांसाठी दहा अर्ज; महाविकास आघाडीत अखेर एकमत

SCROLL FOR NEXT