पुणे

समता भूमी महाराष्ट्र राज्य महिला दहिहंडी

CD

सफाई महिला कर्मचाऱ्यांनी
पुण्यात फोडली दहीहंडी

पुणे, ता. १७ ः समता भूमी राज्य महिला दहीहंडी उत्सव पुणे शहर यांच्यातर्फे दहीहंडी महोत्सव नुकताच झाला.
ही दहीहंडी फोडण्याचा मान स्वच्छ सफाई महिला कर्मचारी यांनी पटकावला. याप्रसंगी उपस्थित महिलांना वॉशिंग मशिन, इस्त्री, मोबाईल, फ्रिज, चांदी छल्ला, चांदी नाणे व इतर घरातील वापरातील आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, समताभूमी दहीहंडी महोत्सवाच्या पुणे शहराच्या संस्थापक अध्यक्ष पायल चव्हाण, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष कुणाल टिळक, भगवान साळुंखे, अविनाश बागवे, मनाली भिलारे, श्रुती गायकवाड, नीलेश आल्हाट, असिफ शेख, रवींद्र माळवदकर, किरण घोरतळे, विठ्ठल सांगळे, गणेश परदेशी आदी उपस्थित होते.
--------
फोटो ः 40693

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT