पुणे

अवती भवती

CD

किराड ट्रस्टतर्फे भवानी पेठेत आरोग्य शिबिर
पुणे, ता. २७ : सौ. कस्तुर हिरालाल किराड ट्रस्टतर्फे भवानी पेठेतील महापालिकेच्या चंदुमामा सोनवणे प्रसूतिगृह येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात १२५ जणांची आरोग्य तपासणी, ४५० जणांची डोळ्यांची तपासणी करून २३० जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. २३ गरजूंची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात श्रवणयंत्र व लहान मुलांच्या मोफत शस्त्रक्रियांसंदर्भात नाव नोंदणी करण्यात आली. शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल, कम्युनिटी आय केअर फाउंडेशन, ग्लोबल हॉस्पिटल, रोटरी क्लब, लायन्स क्लब सारसबाग व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांनी शिबिराला सहकार्य केले. या उपक्रमाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, जयंत किराड, आर. एन. गोहाड, माजी नगरसेवक अविनाश बागवे, सम्राट थोरात, मनीषा लडकत, माधुरी सहस्रबुद्धे, जयंत भावे, वैष्णवी किराड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT