पुणे

पुण्याच्या अनेक भागांत गुरुवारी पाणी बंद

CD

पुण्याच्या अनेक भागांत गुरुवारी पाणी बंद
पुणे, ता. ःः पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत व स्थापत्य विषयक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी सर्व पेठा, कोंढवा, हडपसर, खराडी, औंध, बोपोडी, सहकारनगर आदी भागांतील पाणी पुरवठा गुरुवारी (ता. ९) बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १०) दुपारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे
पर्वती एमएलआर टाकी : गुलटेकडी, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट रस्ता परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडिअम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर

पर्वती एचएलआर टाकी : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अपर आणि लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क, गिरिधर भवन, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदय नगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी सर्वे क्रमांक ४२, कोंढवा खुर्द, साईबाबानगर.

पर्वती एलएलआर टाकी : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.

लष्कर ते खराडी परिसर ः खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, इऑन परिसर चौधरी वस्ती, सातव वस्ती, तुकाराम नगर, यशवंत नगर, चंदननगर, सुनीतानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, गतेनगर, महावीरनगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी परिसर.

लष्कर जलकेंद्र भाग : संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रिअल क्षेत्र, हेवनपार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रस्ता डावी बाजू, केशवनगर, मांजरी बुद्रूक, शेवाळवाडी, बी. टी. कवडे रस्ता, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण बाजू, संपूर्ण हांडेवाडी रस्ता, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर (टँकरद्वारे पाणी बंद असणार), हाय सर्व्हिस, बेकर हिल, रेसकोर्स, ठाकरसी टाकी, कॅम्प, ससून,

चतुःशृंगी टाकी ः औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखल वाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी, औंधगाव परिसर

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग ः मुळा रस्ता, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर गणराज चौक, पॅनकार्ड रस्ता, वीरभद्र नगरचा काही भाग, समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.

जुने वारजे जलकेंद्र भाग ः रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठ्ठल नगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदीप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रस्त्याचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT