पुणे

मांडके हिअरिंग सर्व्हिसेसतर्फे मॉन्सून ऑफर

CD

पुणे, ता. १२ ः मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांनी आपल्या सदाशिव पेठ आणि औंध येथील शाखांमध्ये खास मॉन्सून ऑफर जाहीर केली आहे. या विशेष योजनेंतर्गत ग्राहकांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वॉटरप्रूफ श्रवण यंत्रांवर आर्थिक सवलत मिळणार आहे. ही सवलत मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.
मांडके हिअरिंग सर्व्हिसेस गेली अनेक वर्षे पुणेकरांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्रवणसेवा पुरवत आहे. येथे अनुभवी ऑडिओलॉजिस्ट्समार्फत अचूक श्रवण चाचण्या, सल्ला आणि वैयक्तिक गरजेनुसार श्रवण यंत्र निवड व बसविण्याची सुविधा दिली जाते. नवीनतम तंत्रज्ञान वापरून तयार केलेली नावीन्यपूर्ण आणि आरामदायक श्रवण यंत्रे येथे उपलब्ध आहेत.
या मॉन्सून ऑफरचा लाभ घेऊन अधिकाधिक नागरिकांनी आपल्या श्रवण क्षमतेत सुधारणा करावी, असे आवाहन मांडके हिअरिंग सर्व्हिसेसतर्फे करण्यात आले आहे. योग्य वेळेवर निदान आणि उपचार केल्यास श्रवण समस्या लवकर नियंत्रित करता येतात. अधिक माहितीसाठी आणि अपॉइंटमेंटसाठी सदाशिव पेठ किंवा औंध येथील मांडके हिअरिंग सर्व्हिसेसमध्ये संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Gang war: पुण्यात गँगवार! Z ब्रिज परिसरात कोयत्याने हल्ला अन् गाड्यांची तोडफोड, CCTV मुळे खळबळ!

Whatsapp New Feature : आता हॅकरचा गेम ओवर! व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली स्कॅम अलर्ट फीचरची एन्ट्री; कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : जांभूळवाडी दरी पुलापासून सावधान... अपघातांचे प्रमाण वाढले; उपाययोजनांची आवश्यकता

Latest Marathi News Updates Live : मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने झुकलं प्रशासन; मराठी समाजाच्या उपेक्षेची पुन्हा प्रचिती

Sunil Gavaskar : सामन्यांच्या ताणाचा बाऊ करू नका! खेळाडूंच्या विश्रांतीवर सुनील गावसकर यांचे परखड मत

SCROLL FOR NEXT