पुणे

आज पुण्यात

CD

आज पुण्यात
.....................
सकाळी
साहित्यरत्न पुरस्कार : फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचातर्फे : भीमराव पाटोळे यांना ः हस्ते : डॉ. श्रीपाल सबनीस : अध्यक्ष : ॲड. प्रमोद आडकर : स्थळ- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता : १०.३०.
प्रकाशन ः ‘सकाळ’तर्फे : ''ज्ञानपर्व'' विशेषांकाचे ः हस्ते- सी. पी. राधाकृष्णन : डॉ. शां. ब. मुजुमदार सन्मान सोहळा ः प्रमुख उपस्थिती : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, अभिजित पवार : स्थळ- सिंबायोसिस विश्‍वभवन हॉल, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर : ११.
श्रीयाळशेठराजा उत्सव : श्रीयाळशेठराजा उत्सव ट्रस्टतर्फे : प्रमुख पाहुणे : पुष्करसिंह पेशवे, रमेश भगवत : स्थळ- श्रीयाळशेठराजा चौक, रास्ता पेठ : ११.
.......
सायंकाळी
एकपात्री आविष्कार ः मोहम्मद रफी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ''फिर रफी'' : सांजभेट, मधुस्वर आणि एम प्रकाशनतर्फे : सादरकर्ते : डॉ. डॉ. मधुसूदन घाणेकर : ''फिर रफी'' पुस्तक प्रकाशन, कलावंत मेळावा : उपस्थिती : विजय देसाई, शलाका गाडगीळ, मधू कर्णिका, सारिका सासवडे, श्रीनिवास तेलंग : स्थळ- राजा मंत्री उद्यान, नळ स्टॉपजवळ, एरंडवणे : ५.
प्रकाशन ः संवाद, पुणे आणि प्रतीक प्रकाशनतर्फे ः सुभाषचंद्र जाधव लिखित ‘स्वरसम्राट महंमद रफी’ ग्रंथाचे : हस्ते : मोहन जोशी : उपस्थिती : व्ही. गांधी : महंमद रफी यांच्या गाजलेल्या गाण्यांवर आधारित सिनेसंगीताचा ‘सदाबहार रफी’ हा कार्यक्रम : स्थळ- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता : ५.३०.
आदर्श शिक्षक पुरस्कार : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र व समाज सहाय्यक संस्थेतर्फे : गुणवंत विद्यार्थी सन्मान ः हस्ते : डॉ. पराग काळकर : सन्मानार्थी : सानिका पोतदार, माधवी निबंधे, संजय करंदीकर, उमेश गालिंदे : स्थळ- वरदश्री सभागृह, शुक्रवार पेठ, नातूबाग, बाजीराव रस्ता : ५.३०.
़दृकश्राव्य कार्यक्रम : भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रातर्फे : भारतीय जंगल सफारीतील आनंददायी अनुभवांचा : वक्ते- सार्थ रानडे : स्थळ- भारती निवास हॉल, प्रभात रस्ता, १४ वी गल्ली, एरंडवणा : ६.
हिरवाई महोत्सव : ‘जीविधा’तर्फे : वनस्पती व कीटक संबंध विषयावर : वक्ते- ईशान पहाडे : स्थळ- इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, म्हात्रे पुलाजवळ : ६.३०.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT