पुणे

‘पदनाद नृत्य’तर्फे ‘रंगनाथम’ सादर

CD

पुणे, ता. ३१ ः पदनाद नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात सादर झालेल्या कार्यक्रमात ‘रंगनाथम’ हे भरतनाट्यम अरंगेत्रम सादर केले. या कार्यक्रमात भगवान विष्णू यांच्या दशावतारावर आधारित संपूर्ण मार्गमचा समावेश होता. यात पालकडल आलेमेले, श्रीमन नारायण, निजरूप दाखवा हो, धनश्री थिल्लाना आदी रचनांचा समावेश होता. कलाकारांना एस. वैद्यनाथन, सुब्रमण्यम अय्यर, सतीश शेषाद्री यांनी साथसंगत केली. या विद्यार्थिनींना गुरू प्रणोती विश्वासराव यांनी मार्गदर्शन केले होते. याप्रसंगी अभिनेते निखिल निगडे, रोटरी क्लब, बिबवेवाडीचे अध्यक्ष भावीन देसाई, डॉ. अवनी देसाई उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2000 Rs Note: तुमच्याकडे अजूनही 2,000 रुपयांच्या नोटा आहेत का? बदलण्याची शेवटची संधी; कशा बदलता येणार?

Circuit Bench Approved : संयम आणि चिकाटीचा अखेर विजय, सर्किट बेंच मिळाले; प्रगत भविष्याची मुहूर्तमेढ

'मुक्या जीवाचा खेळ केला, पैशांचं आमिष दाखवलं, पण अख्ख्या नांदणीचा जीव असलेली माधुरी ते कशी विकतील?' किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

Solar Eclipse: आज सूर्यग्रहण नाही, नासाने दिली माहिती, जाणून घ्या पुढचे पूर्ण सूर्यग्रहण कधी दिसेल?

Islamabad Express Accident : पाकिस्तानमधील लाहोरजवळ रेल्वेचा थरार! इस्लामाबाद एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, 30 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT