पुणे

वारजे साहित्यिक कट्ट्यातर्फे चित्रकला, कीर्तन प्रशिक्षण

CD

पुणे, ता. ५ : मोबाईल आणि टीव्हीपासून मुलांना दूर ठेऊन वॉटर कलर लँडस्केप वर्कशॉप, नारदीय कीर्तन प्रशिक्षण वर्ग व बुद्धिबळ वर्ग असे तीन उपक्रम वारजे येथील ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान आणि वारजे साहित्यिक कट्ट्यातर्फे विनामूल्य घेण्यात आले.
हे शिबिर ८ ते १४ वर्षे वयोगटांतील मुलांसाठी होते. यामध्ये चित्रकार शरद जतकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. नारदीय कीर्तनाचा प्रशिक्षण वर्ग शैलजा जतकर यांनी घेतला. मुलांनी पारंपरिक पोशाखात कीर्तन सादर केले. सुधीर बराटे यांनी मुलांना बुद्धिबळाच्या खेळातील नियम, डावपेच समजावून सांगितले. या उपक्रमासाठी संघांचे अध्यक्ष डी. के. जोशी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. बाबासाहेब धुमाळ, दीपाली धुमाळ, माधवी वैद्य यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पुणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर जीवघेणा क्षण! पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवासी, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Latest Marathi News Updates : ग्रेटर न्यूयॉर्क परिसरात ३.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Pune News : प्रश्नांच्या पाठपुराव्याचा निर्धार, ‘सकाळ’तर्फे आमदारांची बैठक; अधिवेशनातील कामकाजावर चर्चा

'पश्चिम बंगालमध्ये तब्बल 1 कोटी बनावट मतदार, रोहिंग्या-बांगलादेशी मतदारांची नावे यादीतून काढून टाका'; SIR वरुन वादंग

Sunday Breakfast Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ज्वारी आणि दुधी भोपळ्याचे अप्पे, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT