पुणे

मोटारीत बेशुद्ध सापडलेल्या तरुणाचा मृत्यू

CD

आळंदी, ता. २२ : मरकळ (ता. खेड) येथे शनिवारी (ता. २०) सायंकाळी मोटारीत बेशुद्ध सापडलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. शिवकुमार माधव पांचाळ (रा. कुबेर पार्क, मरकळ) असे मृताचे नाव आहे.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार पांचाळ हे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या मोटारीत (एमएच १४ एलबी ४०५५) बेशुद्ध अवस्थेत आढळले. याबाबत अनिल बबन लोखंडे यांनी माहिती दिली. त्यानंतर शिवकुमार यांचा भाऊ सुदर्शन यांनी त्यांना घरी नेऊन ''११२'' क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने पांचाळ यांना आळंदीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २१) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Farmer Loan Waiver : वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; 10 कोटी 20 लाखांचा लाभ मंजूर

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Marathi News Live Updates : भंडारा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

SCROLL FOR NEXT