natahsa.JPG
natahsa.JPG 
पुणे

Vidhansabha 2019 पिंपरीत तृतीयपंथी उमेदवाराने बजावला मतदानाचा हक्क

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी (पुणे) : नताशा लोखंडे या पिंपरी-चिंचवड शहरातून उभ्या असलेल्या एकमेव तृतीयपंथी उमेदवाराने चिंचवड येथील फत्तेचंद जैन शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी त्या चिंचवड मतदारसंघातून उभ्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी निकिता मुख्यदल व आरोही कांबळे यांनी मतदान झाल्यावर सेल्फी काढून सर्वांना मतदान करण्याचे आव्हान केले.


नताशा यावेळी म्हणाल्या, ''निवडुन येवो अथवा न येवो. मात्र, इथपर्यंतचा माझा प्रवास आनंददायी होता. सुज्ञ नागरिक नक्कीच मला मतदान करतील, त्यामुळे निवडून येण्याची मला आशा आहे. ''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT