पुणे

तनिष्का सदस्यांकडून येरवड्यात वृक्षारोपण

CD

येरवडा, ता. २५ : ‘‘वृक्षारोपण औपचारिकतेचा भाग म्हणून न करता वृक्षांचे संवर्धन करणे आवश्यक आहे,’’ असे मत येरवडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजूम बागवान यांनी व्यक्त केले. येरवडा परिसरातील तनिष्का गटाच्या वतीने पोलिस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. बागवान म्हणाल्या, ‘‘सध्याच्या जागतिक तापमानवाढीच्या काळात वृक्षांची जपणूक करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तनिष्कांनी राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.’’ याप्रसंगी तनिष्का सदस्य ॲड. रेखा माने, सुनंदा बोंडे, अर्चना गायकवाड, हर्षा भंडारे, दिलशान खान, हसीना सय्यद, रेखा चव्हाण, सुमन लष्कर, परवीन शेख, माधुरी पाथरूड, सुमती आढाव, कीर्ती आखाडे, ज्योती शिर्के, प्रियांका रोकडे यांच्यासह नीलेश रोकडे, दत्ता निकाळजे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT