The truck driver was robbed by Fake police at nira morgav road 
पुणे

पोलिस असल्याचे सांगून ट्रक चालकाला लुटले

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर(पुणे) : पोलीस असल्याची बतावणी करून ट्रकचालकाला लुटल्याचा प्रकार नीरा मोरगाव मार्गावरील चौधरवाडी गावच्या हद्दीत शनिवार (ता. 10) दुपारी दीडच्या सुमारास घडला. याबाबत ट्रक चालक सुरजमल जगन्नाथ माली  (रा. मोहना पोस्ट ईकलंगपुरा ता.राउतबाटा जि. चितोडगढ राज्यस्थान) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''नीरा बाजूकडून फिर्यादी ट्रक घेऊन चौधरवाडी जवळील चढावर जात होते. दरम्यान, रस्त्यावर पाठीमागून एका दुचाकीवर तिघेजण आले आणि थांबण्याचा इशारा केला. ''आम्ही पोलिस आहोत, गाडीतील माल चेक करायचा आहे. गाडीत दारू गांजा अफू ठेवला आहे का?'' असे म्हणून गाडीची तपासणी करायला सुरुवात केली. गाडीच्या केबिनमध्ये येऊन डिझेल साठी ठेवलेले 35,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि दमदाटी करून निघून गेले

डीएसके प्रकरण : उलाढालीचा रिपोर्ट अडकला लालफितीत; तपास यंत्रणेकडून दिरंगाई

दरम्यान, फिर्यांदी यांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

Amboli Ghat Accident: 'आंबोली घाटामध्ये टेम्पो दरीत कोसळला'; ब्रेक निकामी झाल्याने दुर्घटना, चालक सुखरूप

Nashik Central Jail : नाशिक कारागृहात 'ॲलन कार्ड' घोटाळा: शिपाई आणि बंदीविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT