Pune Crime: जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भावजयीवर कोयत्याने सापासप वार; आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली हाेती धमकी!

Pune District Shocking family Dispute Turns violent: जागेच्या वादातून भावजयीवर प्राणघातक हल्ला; आंबेगावात खळबळ
Ambegaon Crime: Sister-in-law Seriously Injured in Sickle Attack Over Property Dispute

Ambegaon Crime: Sister-in-law Seriously Injured in Sickle Attack Over Property Dispute

sakal

Updated on

-सुदाम बिडकर

पारगाव: धामणी ता. आंबेगाव येथे घराच्या जागेच्या वादावरून दिराने सख्या भावजयीवर कोयत्याने प्राणघातक वार केले यामध्ये नंदा तानाजी सोनवणे (वय ६० वर्ष ) या गंभीर जखमी झाल्या या प्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांनी सुरेश धोंडीबा सोनवणे (मुळगाव -धामणी) सध्या रा केडगाव चौफुला ता दौड याला आज रविवारी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com