Two killed in truck-tempo crash 1 injured pune  esakal
पुणे

ट्रक व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार; 1 जखमी

टेम्पो मधील 2 जण जागीच ठार तर 1 गंभीर जखमी झाला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे सोलापूर रोडवर कदमवाक वस्ती हद्दीत ग्रँड 11 हॉटेल समोर आत्ता साडे 11 वाजच्या सुमारास ट्रक व कलिंगड कलिंगडाचा टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार एक जण गंभीर झाला त्यांचा गंभीर जखमी झाला आहे. टेम्पो मधील 2 जण जागीच ठार तर 1 गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक तरुण अपघात ग्रस्ताना बाहेर काढत आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT