पुणे

मसूर : मसूरला आजपासून विठ्ठल बिरदेव यात्रा

CD

मसूरला आजपासून
विठ्ठल बिरदेव यात्रा

मसूर, ता. २१ : येथील सुमारे ७०० वर्षांहून अधिक प्राचीन परंपरेची विठ्ठल बिरदेव यात्रा उद्यापासून (रविवार) सुरू होत असून, देव देवळाला जाण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सोमवारी (ता. २३) आणि मंगळवार (ता. २४) या दिवशी विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, तसेच कर्नाटक राज्यातूनही हजारो भाविक सहभागी होतात.
सोमवारी सकाळी अभिषेक, महापूजा आदी विधी, दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान भाकणुकीचा विशेष कार्यक्रम होईल.
मंगळवारी समाजबांधवांकडून ढोल- ताशा आणि हलगीच्या तालावर गजीनृत्य सादर केले जाईल, तसेच मंगळवारी दुपारी चार वाजता जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेत स्थानिक आणि बाहेरील मल्लांची शक्ती आणि कौशल्य पाहण्यास मिळेल. ही कुस्ती स्पर्धा पारंपरिक निकाली पद्धतीची असून, यात स्थानिक, तसेच राज्यभरातील आणि काहीवेळा बाहेरील मल्ल सहभागी होतात. या मैदानाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक कमिटीने केले आहे.

------------------------

विठ्ठल बिरदेव मूर्ती
02537
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhaji Maharaj Statue Mohol : सोलापुरातील मोहोळ शहरात विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला, पोलिस छावणीचे स्वरूप

कॅमेरासमोर महिला स्पर्धकाला घातली आंघोळ, एल्विश यादवच्या शो पाहून प्रेक्षक नाराज, टी-शर्ट काढला आणि... Viral Video

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठ मेट्रो आणि नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

Photos : 35 कोटी वर्षे दुर्मिळ 'हसणारा' दगड! ज्याला समजलं होतं नकली दात; तो निघाला प्राचीन जीव, जगभर फोटो व्हायरल

IND vs SA, Playing XI: भारतीय संघ एका बदलासह दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार? बघा कोणाचा पत्ता कट होणार; अभिषेक शर्मा कायम...

SCROLL FOR NEXT