House_Pune sakal
पुणे

पुण्यामध्ये घर घ्यायचंय; उद्याचा ‘सकाळ’ नक्की वाचा

बदलते तंत्रज्ञान, त्याचा ग्राहकांना होत असलेला फायदा यासह अनेक विषयांवर माहिती अंकात असेल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या कोणत्या भागात घरे उपलब्ध आहेत? घरांचे दर किती आहेत? कोणते बिल्डर काय ऑफर देत आहेत, घराबरोबरच सुविधा कोणत्या मिळतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नागरिकांना ‘सकाळ’च्या शनिवारच्या अंकात मिळणार आहेत. त्यातून त्यांना घर खरेदी सहजपणे करता येईल. घर खरेदीचा क्षण, हा नागरिकांच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. ही खरेदी करताना उपलब्ध असलेले बहुविध पर्याय त्यांना पडताळून पहायचे असतात. त्याचा विचार करून वाचकांच्या सोयीसाठी ही सर्व माहिती ‘सकाळ’ने शनिवारच्या अंकात दिली आहे. (Pune News)

पुण्यामध्ये स्थायिक व्हायचे प्रमाण वाढते आहे, त्याची नेमकी कारणे काय आहेत, इथंपासून ते कोणत्या भागात घरांचे दर काय आहेत, घर खरेदीमधील ट्रेंड काय आहेत, कोरोनामुळे कोणत्या प्रकारच्या घरांची मागणी वाढली आहे, बांधकाम व्यावसायिकही ऑटोमॅटिक किचन, सोलर पॅनल, डोअर कॅमेरा, पार्किंगसह कोणकोणत्या ऑफर त्यांच्या ग्राहकांना देत आहेत, पुण्यात कोणते नवीन बांधकाम प्रकल्प सुरू आहेत, बदलते तंत्रज्ञान, त्याचा ग्राहकांना होत असलेला फायदा यासह अनेक विषयांवर माहिती अंकात असेल.

कोरोनानंतर घरांची रचना कशी असावी, त्यात आता कोणते बदल होत आहेत याचीही माहिती या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे. तसेच सद्यःस्थितीत बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना घर खरेदीसाठी कोणत्या आर्थिक सवलती देत आहेत, त्यासाठी वित्त संस्था कशा पुढाकार घेत आहेत, याचीही माहिती याबाबतच्या पुरवणीत असेल. त्यामुळे ग्राहकांना निश्चितच किफायतशीर दरात घर खरेदीचे स्वप्न साकार करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT