Water supply closed
Water supply closed sakal
पुणे

Water Supply CLose : पुण्यातील या भागातील पाणी पुरवठा राहणार गुरूवारी बंद

सकाळ वृत्तसेवा

समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरात विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम केले जाणार आहे.

पुणे - समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरात विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवार (ता. २३) शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी (ता.२४ )

दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढील प्रमाणे -

जुना होळकर जलशुद्धीकरण अंतर्गत दुरुस्ती - एचई फॅक्टरी, एमइएस

वारजे जलकेंद्र - अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे.

पर्वती एलएलआर - दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, कसबा पेठ.

बकरी हिल आऊट लेट ते ज्योती हॉटेल परिसर, वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, एनआयबीएम, साळुंखे विहार रस्ता.

रामटेकडी परिसर - ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर माळवाडी, भोसले गार्डन, १५ क्रमांक आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT