पुणे

सोमवारी मध्यरात्री फलटण शहर परिसरात तरसाचा वापर ; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

CD

फलटण परिसरात
तरसाचा वावर

दुधेबावी, ता. १९ : फलटण शहरातील महाराजा मंगल कार्यालय परिसरात तरसाचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तरसाच्या वावरामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांनी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वन विभागाकडून परिसरात पाहणी सुरू करण्यात आली आहे. तरसाला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

Pune Crime : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार; आजोबाला जन्मठेप

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Marathi News Updates : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT