Women's Gold chain Snatched on hill of Warje Malwadi.jpg
Women's Gold chain Snatched on hill of Warje Malwadi.jpg 
पुणे

पुणे : टेकडीवर फिरायला गेलेल्या महिलेची सोन्याची चैन हिसकाविली

सकाळ वृत्तसेवा

वारजे माळवाडी : जुना जकात नाक्याच्या टेकडीवर सकाळी चालण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेण्याचा प्रकार घडला आहे. वारजे माळवाडी परिसरातील शनी मारुती मंदिर या परिसरात राहणाऱ्या आहेत. ही महिला आपल्या बहिणी समवेत मंदिराच्या जवळील टेकडीवर सकाळी नऊ वाजल्यानंतर फिराण्यासाठी गेल्या होत्या.

टेकडीच्या माथ्यावर गेल्यावर त्या दोघी कोथरूडच्या महात्मा सोसायटीच्या बाजूला चालत गेल्या त्यावेळी चालत आलेल्या युवकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेले.
 

दरम्यान, ही घटना घडली ते ठिकाण कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने कोथरूड पोलिस निरीक्षक यांना माहिती दिली आहे.कोथरूडमध्ये तक्रार दाखल होणार आहे, अशी माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT