Kasba Ganpati Arati sakal
पुणे

Pune News : विश्वकरंडकासाठी ग्रामदैवत कसबा गणपतीला साकडे

पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागूल यांच्यातर्फे कसबा गणपतीची आरती करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत धडक मारली असून, रविवारी (ता.१९) होणाऱ्या अंतिम सामन्यात विश्वकरंडकावर भारतानेच नाव कोरावे यासाठी शनिवारी ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला साकडे घालण्यात आले.

पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागूल यांच्यातर्फे कसबा गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी नंदकुमार बानगुडे,महेश ढवळे, अभिषेक बागूल, इम्तियाज तांबोळी, सुनील भोसले, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी मंदिराबाहेर जल्लोष करून भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छाही देण्यात आल्या. यंदाच्या विश्वकरंडकावर भारताचे नाव कोरले जाईल, असा आशावाद संपूर्ण देशात आहे.त्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळाडूंसमवेत कसबा गणपतीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT