पुणे

आईच्या स्मरणार्थ शाळेला चटई भेट

CD

नारायणगाव, ता. २५ : नगदवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला योगेश विठ्ठलराव बढे यांनी आई प्रफुल्लता बढे यांच्या स्मरणार्थ ग्रीन मॅट (चटई) भेट दिली. यामुळे शाळेतील १९६ विद्यार्थ्यांची परिपाठासाठी बसण्याची गैरसोय दूर झाली आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका उज्ज्वला बोऱ्हाडे यांनी दिली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे, सोसायटीचे संचालक रघुनाथ बढे, संतोष बढे, योगेश बढे आदी उपस्थित होते. मंगेश मेहेर यांनी सूत्रसंचालन केले, तर नीलेश शेलार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

स्मार्ट शेतीपासून नॅनोटेक्नॉलॉजीपर्यंत; महाराष्ट्रासाठी Czech Republic कडून मोठी ऑफर

'आईने हातात पैसे दिले अन् म्हणाली ‘इथून निघून जा'; रवी किशन यांच्या आयुष्यातला धक्कादायक किस्सा

Marathi News Live Updates : विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध केला पाहिजे - आनंद दुबे

Devgad Fishing Boats: समुद्र खवळला; नौका देवगडात; यंत्रणा सतर्क; मासेमारी ठप्प, हंगामाच्या प्रारंभीच तडाखा

SCROLL FOR NEXT