suicide
suicide 
पुणे

पुण्यात आत्महत्येचे सत्र अद्याप सुरुच; धायरीत घडली घटना

सकाळवृत्तसेवा

पुणे - धायरी परिसरात तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली. विनायक जालिंदर बंडगर (वय २३, रायकर मळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायकला अनेक वर्षापासून दारूचे व्यसन होते. त्याच्या आई-वडीलांचे किराणा मालाचे दुकान आहे. विनायक गुरुवारी सायंकाळी तो मित्रांबरोबर बाहेर गेला होता. रात्री आठच्या सुमारास तो परत घरी आला त्यावेळी आई वडील दुकानात होते.  

दरम्यान,  रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्याची आई घरी गेली. त्यावेळी त्यांनी बाहेरून दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने शेजारील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्याने पंख्याला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्याचे कारण अद्याप समजु शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT