congress
congress  Sakal
Punjab Assembly Election 2022

Punjab Assembly Election: काँग्रेसची पसंती उच्चशिक्षितांना

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातच खरी लढत असल्याचे मानले जाते. काँग्रेसने यंदा अनेक नव्या उमेदवारांना संधी दिली असून या नव्या उमेदवारांपैकी अनेक जण तरुण आणि उच्चशिक्षीत आहेत. यातील काही जण सॉफ्टवेअर अभियंते आणि शिक्षक आहेत, तर काही जणांकडे नामांकित विद्यापीठांची पदवी आहे. काही जण राजकीय घराण्यांमधूनही आले आहेत. (Punjab Assembly Election)

याशिवाय नव्वदच्या दशकात मंत्रिपद भूषविलेल्या गुरनामसिंग खुराना यांचे पुत्र जगपालसिंग अबुल खुराना, शिक्षक राजिंदर कौर, गायक सिधू मूसेवाला, युवक काँग्रेसचे अमरप्रितसिंग लाली यांना काँग्रेसने संधी दिली असून हे सर्वजण प्रथमच निवडणूक लढवित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: संजू सॅमसनने जिंकला टॉस! राजस्थान-पंजाबने प्लेइंग-11 मध्ये केले मोठे बदल

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

Nashik Fraud Crime : दिले 5 लाख, उकळले 18 लाख! अवैध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल

Rohit Sharma: 'मी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झालो, तेव्हा...', रोहितनं नेतृत्व अन् निवृत्तीवर केलं मोठं भाष्य

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT