जेसीबी, पोकलेन, बुलडोझर... sakal
Personal Finance

जेसीबी, पोकलेन, बुलडोझर...

जेसीबी, पोकलेन, बुलडोझर ही नावे उच्चारताच डोळ्यासमोर पिवळी अजस्र यंत्रे उभी रहातात. या अजस्र यंत्रांच्या कामाचा व्याप डोळे विस्फारून टाकणारा असतो.

सकाळ वृत्तसेवा

स्मार्ट सल्ला

गोपाळ गलगली,ज्येष्ठ गुंतवणूकतज्ज्ञ

जेसीबी, पोकलेन, बुलडोझर ही नावे उच्चारताच डोळ्यासमोर पिवळी अजस्र यंत्रे उभी रहातात. या अजस्र यंत्रांच्या कामाचा व्याप डोळे विस्फारून टाकणारा असतो. जमिनीवरची ही यंत्रे आणि बहुमजली इमारतीवरच्या ‘क्रेन्स’ ही आधुनिक सुधारणेच्या खुणा आहेत. ‘ॲक्शन कन्स्ट्रक्शन, एल्स्टार, लायबेहेर, बेल्को, सॅनी, एस्कॉर्टस् टाटा हिताची यांच्या क्रेन्स बहूमजली इमारतीवर लोखंड, सिमेंटची ओझी खालीवर करताना दिसत असतात. यातल्या काही कंपन्यांची ओळख :

जेसीबी कंपनी

अनेकांना ‘जेसीबी’ कंपनीचे पूर्ण नाव माहित नसते. ‘जोसेफ सिरिल बॅमफोर्ड’ असे या कंपनीचे पूर्ण नाव आहे. मूळ इंग्लिश कंपनीने १९७९ मध्ये भारतात कारखाना काढला. कंपनीचे भारतात पुणे(तळेगाव), जयपूर, वडोदरा, वल्लभगड या ठिकाणी कारखाने आहेत. स्किडस्टिअर लोडर, एस्कॅव्हेटर, टेलीहॅंडलर यांसारखी अनेक उत्पादने ही कंपनी तयार करते. कंपनीची ही यंत्रे हायड्रोजनवर चालविण्याचे प्रयोग सुरू आहेत. त्यांची किंमत १२ ते ७५ लाख रुपयांपर्यंत असून, भाड्यानेदेखील मिळू शकतात. पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी कामे सुरू असल्याने या यंत्रांना मागणी चांगली राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT