IDBI bank sakal
Personal Finance

IDBI Bank : लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार आयडीबीआय बँकेची करणार विक्री

येत्या काही महिन्यांत किंबहुना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच बहुचर्चित आयडीबीआय बँकेची हिस्साविक्री पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याची बातमी वृत्तसंस्थांनी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - येत्या काही महिन्यांत किंबहुना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच बहुचर्चित आयडीबीआय बँकेची हिस्साविक्री पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याची बातमी वृत्तसंस्थांनी दिली आहे.

यासंदर्भात आता रिझर्व बँकेकडून त्वरेने पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारकडे आयडीबीआय बँकेचा ४५.४८ वाटा आहे. तर एलआयसी कडे तिचा ४९.२४ टक्के वाटा आहे. त्यामुळे हे दोघे मिळून आयडीबीआय बँकेतील ६०.७ टक्के वाटा विकण्याच्या तयारीत आहेत.

ही बँक ताब्यात घेण्यासाठी कोटक महिंद्र बँक, सीएसबी बँक आणि एमिरॅट्स एनबीडी यांनी अर्ज केले आहेत. सरकारच्या शेअर विक्रीला रिझर्व बँकेने संमती दिली की या विक्रीप्रक्रियेला वेग येईल असेही सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT