Interim budget 2024 
Personal Finance

Interim budget 2024: टेकसॅव्ही तरुणांसाठी सीतारामन यांची महत्वाची घोषणा! 50 वर्षांच्या बिनव्याजी कर्जासाठी मोठ्या निधीची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे संसदेत बजेट मांडत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Interim budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे संसदेत बजेट मांडत आहेत. सुरुवातीलाच त्यांनी भारतातील टेक्नोसॅव्ही तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. (Interim budget 2024 For our tech savvy youth corpus of Rs 1 lakh crore will be established with 50 year interest free loan provided)

सीतारामन म्हणाल्या "आमच्या टेकसॅव्ही तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल. ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जासह 1 लाख कोटी रुपयांचा निधी स्थापन केला जाईल. हा निधी दीर्घकालीन असेल. तसेच याद्वारे कमी किंवा शून्य व्याजदराने वित्तपुरवठा करणे किंवा पुन्हा वित्तपुरवठा करणे, शक्य होईल"

७५,००० कोटींची तरतूद

विकसित भारताचं व्हिजन साकार करण्यासाठी राज्यात अनेक विकास आणि विकास सक्षम सुधारणांची गरज असल्याचं यावेळी सीतारमन यांनी सांगितलं. राज्य सरकारांद्वारे याच्याशी संबंधित सुधारणा करण्यात सहकार्यासाठी 50 वर्षांच्या व्याजमुक्त कर्ज म्हणून 75,000 कोटी रुपयांची तरतूद यावर्षी प्रस्तावित करण्यात आली आहे, असंही सीतारामन यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT