old bridge mutual fund launch nfo old bridge focused equity fund open ended equity scheme sakal
Personal Finance

Old Bridge Capital Management : ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंडचा फोकस्ड इक्विटी फंड

ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंट प्रा. लि. प्रायोजित ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंडाने 'ओल्ड ब्रिज फोकस्ड इक्विटी फंड' ही ओपन-एंडेड इक्विटी स्कीम, बाजारात आणली आहे. कंपनीचा हा पहिलाच म्युचुअल फंड एनएफओ आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंट प्रा. लि. प्रायोजित ओल्ड ब्रिज म्युच्युअल फंडाने 'ओल्ड ब्रिज फोकस्ड इक्विटी फंड' ही ओपन-एंडेड इक्विटी स्कीम, बाजारात आणली आहे. कंपनीचा हा पहिलाच म्युचुअल फंड एनएफओ आहे.

या योजनेतील निधीतून कमाल ३० शेअरमध्ये गुंतवणूक केली जाईल. आगामी काळात हमखास वाढ दाखवतील अशा शेअरमध्ये गुंतवणुक केली जाईल. ही योजना एसअँडपी बीएसई ५०० टीआरआय चा मागोवा घेऊन त्यानुसार मार्गक्रमण करेल. 

आर्थिक स्थिती भक्कम असलेल्या, दीर्घकालीन मूल्य असलेल्या आणि सातत्यपूर्ण वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांचा यासाठी विचार केला जाईल, असे ओल्ड ब्रीज अॅसेट मॅनेजमेंट चे सीआयओ केनेथ आंद्रादे म्हणाले. या फंडाचे व्यवस्थापन केनेथ आंद्राद्रे आणि तरंग अग्रवाल हे अनुभवी गुंतवणूक व्यावसायिक करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : नागपूरमध्ये कोराडी मंदिराचं निर्माणाधीन लोखंडी गेट कोसळलं, १५ मजूर जखमी, स्लॅब टाकण्याचे सुरू होते काम

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश, कारण काय?

Chandrashekhar Bawankule : महसूल–पोलीस संगनमत उघड! वाळू माफियांना मिळते सरकारी पाठबळ? मंत्र्यांच्या थेट कबुलीनं चर्चांना उधाण...

Donald Trump : टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या पत्नीच्या मृतदेहाचा केला वापर? नियमाचा घेतला गैरफायदा, वाचा काय आहे प्रकरण?

Thane Politics: ठाण्यात राज ठाकरे आणि शरद पवारांना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या शिंदेसेनेचं बळ वाढलं

SCROLL FOR NEXT