Chandukaka Saraf Jewels Sakal
Personal Finance

Chandukaka Saraf Jewels : चंदुकाका सराफ ज्वेल्सची विशेष ऑफर

चंदुकाका सराफ ज्वेल्सने अक्षय्य तृतीयेनिमित्त ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Chandukaka Saraf Jewels : चंदुकाका सराफ ज्वेल्सने अक्षय्य तृतीयेनिमित्त ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे. यामध्ये सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या ४९ हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर ‘सोन्याचं नाणं’ मोफत मिळणार आहे.

तसेच सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर सूटही देण्यात येणार आहे. याबरोबरच ५०० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर हमखास भेट मिळणार आहे. ही ऑफर रविवारपर्यंत (ता. १२) चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या पुणे-रविवार पेठ, चिंचवड, भोसरी, सातारा रस्ता, कोथरूड, वाकड, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर व अथणी या शाखांमध्ये लागू राहणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकांकडून देण्यात आली.

सणाच्या निमित्ताने गुंतवणुकीसाठी ‘गोल्ड ड्रीम प्लॅन’ अर्थात जीडीपी योजना, तसेच ‘स्मार्ट वेडिंग गोल्ड प्लॅन’ आणि ‘ड्रीम डायमंड प्लॅन’ या आकर्षक योजनाही ज्वेल्सतर्फे देण्यात आल्या आहेत. खरेदीतून सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट ५० टक्के सूट देण्यात येईल. त्याचप्रमाणे ‘ड्रीम डायमंड प्लॅन’ योजनेत हप्त्याच्या रकमेवर ३० टक्के फायदा मिळणार आहे. या दोन्ही योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT