Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: धमाकेदार कमाईसाठी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या

Share Market Investment Tips: फेड बैठकीपूर्वी बाजारात प्रॉफीट बुकिंग दिसून आले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी महागाईची आकडेवारी आणि फेड बैठकीपूर्वी बाजारात प्रॉफीट बुकिंग दिसून आले. निफ्टीअस्थिर ट्रेडिंग सत्रात 20900 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 377.50 अंकांनी अर्थात 0.54 टक्क्यांनी घसरून 69,551.03 वर आणि निफ्टी 90.70 अंकांनी म्हणजेच 0.43 टक्क्यांनी घसरून 20,906.40 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी फ्लॅट उघडला आणि दिवसभरात काही प्रमाणात प्रॉफीट बुकिंग दिसत शेवटी घसरणीसह बंद झाल्याचे बीएनपी परिबासचे जतिन गेडिया म्हणाले. निफ्टी डेली चार्टवर लाल रंगात बंद झाला आहे आणि आवर्ली चार्टवर नेगिटीव्ह विचलन दिसून येत आहे.

पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी मजबूत होण्याची शक्यता आहे. खाली 20850 - 20800 वर सपोर्ट आहे. तर वर 20973 - 21000 वर रझिस्टंस आहे. एकूणच पॉझिटीव्ह ट्रेंड आहे आणि सध्याची घसरण ही खरेदीची संधी म्हणून पाहा असेही ते म्हणाले.

बँक निफ्टीने मागील ट्रेडिंग सत्रात सुरू झालेली प्रॉफीट बुकिंग सुरू ठेवली. खाली वर 46800 वर सपोर्ट आहे. जोपर्यंत हा सपोर्ट सुरू राहील तोपर्यंत बँक निफ्टी 48000 पर्यंत वाढण्याची आशा आहे. एकूणच पॉझिटीव्ह ट्रेंड आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • मारुती (MARUTI)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • फेडेरल बँक (FEDERALBNK)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT