modi
modi 
satirical-news

ढिंग टांग : संदेश!

ब्रिटिश नंदी

मन चंगा तो तन हो चंगा, सबकुछ मंगा होय
रोज करे सुमीरन गत दिन का मन फिर रंगा होय!
(अर्थ : मन चंगा तो तन भी चंगा होता हय, सबकुछ मंगलमय होता है!  रोज गत दिन का स्मरण करेंगे तो मन उत्साहरंग से भर जाता है...)

...जे श्री क्रष्ण! बद्धा सारु छे ने? ठीक ठीक...हां, हां! हूं पण एकदम  ठीक छूं. चिंता करवानी वात नथी, पण काळजी लेवानी जरुरत छे!  गुजराथी मां एक केहवात छे- दाळ वगडे तो दिवस वगडे, अने अथाणु वगडे तो वरस...शुं कह्यू? मराठी मां अर्थ? - म्हंजे आमटी बिघडली की दिवस खराब जातो आणि लोणचे बिघडले की वर्ष! एटले काळजी लेवानी छे! सांभळ्यो? 

आ विसाणू एकदम खराब छे! तरी पण आपडा इंडिया विसाणूला भारी पडला. तमे यूके जुओ, यूएस जुओ, युरप जुओ, तिकडे विसाणूने कहर केला. त्यामानाने इंडियामध्ये रिकवरी रेट च्यांगला हाय! हूं छूं ने!! रिकवरी रेट च्यांगला राहणारच.  हवे आपडी अर्थव्यवस्थानां रिकवरी  रेटउप्पर ध्यान आपवानी जरुरत छे. अर्थव्यवस्था पण बीमार थई गई छे. पण चिंता करवानी वात नथी. हूं छूं!! काळजी तो लेवानी छे!

छेल्ला वखत मी टीव्हीवर पाहिला के आजकाले लोग बिनधास्त सडक उप्परथी घूमे छे! सरे बाजार मां भीड करे छे. पानीपुडी, गोलगप्पा, पावभाजी खाए छे! होटल तो खुली गया छे, तो त्यां पण भीड करे छे! साकभाजीनी मंडई मां गडबड  करे छे...ते बघूनशी माझ्या डोक्‍याच्या मंडई झ्याला!! मास्कनो अतापता नथी, सोसल डिस्टन्सिंगनो एकदम  फज्जो उडे छे! एऊ ना च्याले हं!  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अरे, एम ना करो भई, एम ना करो! लोकडाऊन गयु, पण कोरोना अजूनतलक अहियांज छे ने! आ बहु सीरिअस वात छे हं!! आधीच सांगून ठेवते...एम नथी करवानुं! एम करीश तो कोरोना काटीश!!   

मास्क लगाया, हाथ धुलाया,  बहुत करै उपाय
लेकिन ससुरा कोविडकीडा, कतई जावत नाय!

...खरा के नाय? तवा काळजी लेवानी छे! जरा कान एमएम  करजो! तमे नवरात्री ना नवमंत्र हूं आपु छूं. आ नवमंत्रना पालन करजो!! आ आपडा इंडिया ना सीक्रेट छे!...

नवमंत्र : मास्क लगाडीने घूमो, हात बारंबार धोवाओ, बे गज नां अंतर राखो, भीडभाड ना करो, घेरे बैठो अने बिठावो, गरबो रमता वखत हात आखडो राखो, ह्यां त्यां खावडावा ना जावो, सांती राखो अने हवे आयपीएलनी मेच टीव्ही उप्पर जुओ!! 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सांभळ्यो? आज राते नऊ वाग्या मारे पण टिव्हीउप्परथी स्लॉट बुक कऱ्या हता. पण आयपीएल मेच च्यालू छे, एटले छह वाग्या आव्या!! बाकी आराम छे!! चिंता करवानी वात नथी, पण...काळजी लेवानी जरुरत छे, एटलाज ध्यान मां राखजो!  

कोविडकीडा त्राहि करता, जग भया बीमार
बढती दाढी बढती जाये, बोर हुआ संसार!
आवजो!
(तळटीप : वरील मुक्ताफळे आमचीच! पू. नमोजी टीव्हीवर येऊन काही टास्क देतील, या अपेक्षेने बसलो होतो. पण झाले भलतेच! काल सायंकाळपासून आम्ही हे असलेच काही बरळत आहो! असो.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT