Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १० जानेवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार : मार्गशीर्ष कृष्ण १२, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय पहाटे ५.०९, चंद्रास्त दुपारी ३.३२, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१३,  प्रदोष, भारतीय सौर पौष २० शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९६ - महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते, पंजाबचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, लेखक व प्रभावी वक्ते नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म.
१८९७ - भारतातील प्लेगच्या साथीला आळा घालण्यासाठी लस शोधून काढणारे शास्त्रज्ञ डॉ. हाफकिन यांनी चौपट तीव्रतेची लस स्वतःला टोचण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. ही लस अतिशय परिणामकारक ठरली.
१९०० - महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार ऊर्फ दादासाहेब सांबाशिवपत यांचा जन्म. 
१९०१ - प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा जन्म पनवेल येथे झाला.
१९९९ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.
२००४ - सत्त्याहत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते औरंगाबाद येथे उद्‌घाटन.

दिनमान -
मेष :
नको त्या ठिकाणी वेळ वाया जाईल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.
वृषभ : वरिष्ठांची कृपा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कर्क : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार मार्गी लागतील.
सिंह : काहींना गुरूकृपा लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कन्या : नवीन परिचय होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
तुळ : मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.
वृश्‍चिक : रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. सौख्य लाभेल.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.
मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठेचे योग येतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मीन : काहींना महत्त्वाची वार्ता समजेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : बुमराहने ऋषभ पंतला धाडलं माघारी; दिल्ली पार करणार अडीचशे धावांचा टप्पा?

SCROLL FOR NEXT