Astrology and Horoscope Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 मे 2021

पंचांग - बुधवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.३७, चंद्रास्त सायंकाळी ७.३४, सूर्योदय : ६.०३, सूर्यास्त : ६.५८, इष्टि, भारतीय सौर वैशाख २२ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.३७, चंद्रास्त सायंकाळी ७.३४, सूर्योदय : ६.०३, सूर्यास्त : ६.५८, इष्टि, भारतीय सौर वैशाख २२ शके १९४३.

दिनविशेष -

१९०५ - महाराष्ट्रातील विचारवंत, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. १९४४ पासून चेंबरचे मुखपत्र ‘संपदा’ मासिकाचे ते संपादक होते. ही संस्था ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, ंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ या नावाने ओळखली जाते.

१९०९ - ‘पुणे अनाथ विद्यार्थी गृह’ या संस्थेची स्थापना. सेवानंद बाळूकाका कानिटकर, वि. गं. केतकर यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमुळे महाराष्ट्रातील हजारो गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण होऊ शकले. पुढे संस्थेच्या नावातील अनाथ हा शब्द वगळला गेला.

१९९८ - ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक आणि संस्कृत पंडित डॉ. रा. ना. दांडेकर यांना ‘बिर्ला अकादमी ऑफ आर्ट अँड कल्चर’ या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

दिनमान -

मेष : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. आर्थिक सुयश लाभेल.

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारतील निर्णय मार्गी लागतील.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.

मकर : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT