Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 जानेवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ८.१६, चंद्रास्त सकाळी ८.५४, ख्रिस्ताब २०२१ प्रारंभ, भारतीय सौर पौष ११ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८० :  न्यू इंग्लिश स्कूल शाळेची पुण्यात स्थापना.
१९०८ : पुण्यात स्वतंत्रपणे शेतकी महाविद्यालय सुरू. 
१९१८ : सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शांताबाई दाणी यांचा जन्म. 
१९२८ : लेखक डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म.
१९३२ : डॉ. ना. भि. परुळेकर यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केले.
१९४३ : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा जन्म. 
१९५५ : प्रसद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन. 
१९८९ : ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिनकर साक्रीकर यांचे निधन.
२००० : पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण.

दिनमान -
मेष :
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. नवीन परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.संततिसौख्य लाभेल. 
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील.
तूळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृश्‍चिक : काहींना गुरुकृपा लाभेल. प्रवासाचे योग येतील. हितशत्रूंवर मात कराल.
धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
कुंभ : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT